Marathi Business Ideas : सुरु करा ‘हा’ व्यवसाय, दरमहा कमावू शकता 75,000 रुपये; सरकारही करत आहे मदत

Marathi Business Ideas

How To Start Paper Cup Making Business :

Marathi Business Ideas:जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळला असाल आणि तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल. तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्ही दरमहा 75 हजार रुपये कमवू शकता.Marathi Business Ideas

Cheapest 7 Seater Car 2023:7 सीटर कार, किंमत 5 लाख, मायलेज 30, मेंटेनन्स बाईकपेक्षा कमी , मग ते कुटुंब असो किंवा व्यवसाय ही आहे परफेक्ट चॉइस

या व्यवसायात तुम्हाला कागदाचे डिस्पोजेबल ग्लास बनवावे लागतात. देशात डिस्पोजेबल ग्लासेस आणि प्लेट्सना मोठी मागणी आहे. अनेक लोक डिस्पोजेबल कप आणि प्लेट्सच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहेत. प्लॅस्टिक बंदीनंतर देशात या उत्पादनांच्या मागची लक्षणीय वाढ झाली आहे. यात कमाईची चांगली शक्यता आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…Marathi Business Ideas

पेपर डिस्पोजेबल ग्लास बनवण्याचा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक लहान मशीन्स बसवावी लागले. कागदाचे छोटे डिस्पोजेबल ग्लासेस बनवायचे असतील तर, तुम्ही एक लहान मशीन तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी बसू शकतात.

यातच तुम्ही हे उत्पादन तयार करण्यासाठी मोठी मशीन घेतली तर, त्याच्या मदतीने तुम्ही विविध आकारांच्या कागदापासून बनविलेले डिस्पोजेबल ग्लासेस बनवू शकता. एक लहान मशीन घेण्यासाठी तुम्हाला सुमारे 1 ते 2 लाख रुपये खर्च करावे लागतील.

मशीन खरेदी केल्यानंतर तुम्हाला उत्पादन सुरू करावे लागेल. उत्पादन सुरू करण्यापूर्वी कच्चा माल खरेदी करावा लागतो. यामध्ये तुम्हाला कागदाची रील खरेदी करावी लागेल.

तुमच्याकडे पैसे नसल्यास, तुम्ही भारत सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमचा व्यवसाय चांगला चालला तर याद्वारे तुम्ही दरमहा 75 हजार रुपये कमवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *