Mahindra Thar :लाखो तरुणाच्या मनावर राज्य करणारी गाडी फक्त इतक्या रुपयात मिळणार,

Mahindra Thar

लाखो तरुणाच्या मनावर राज्य करणारी गाडी फक्त इतक्या रुपयात मिळणार,

Mahindra Thar ही गाडी तरुणांच्या मनातील पसंतीतील गाडी आहे. या गाडीचा लूक अत्यंत स्टायलिश असल्या कारण भारतातील तरुण हे या गाडीकडे अत्यंत आकर्षित होत आहेत . ही गाडी आपल्याला ऑन रोड किंवा ऑफर चालवता येते डोंगराळ भागात पण ही गाडी आपल्याला चालवता येते. महिंद्र थार सर्व संपूर्ण गाडी आहे या गाडीमध्ये अनेक प्रकार आहेत.

महिंद्रा  चे वेगळे चाहते आहेत जे त्याची शक्तिशाली ताकत व त्याची कुठे जाण्याची क्षमता आहे हे लक्षात घेऊन थार यामध्ये अनेक बदल करून या गाडीला आरामदायी सामान वगैरे नेण्यासाठी जागा कुठे फिरायला गेल्यावर गाडीमध्ये झोपण्याची सुविधा अशा अनेक गोष्टी आहेत आ पण या लेखामध्ये गाडीचे फीचर्स इंजिन किंमत मायलेज या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.

अधिक माहिती पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

Mahindra Thar car मध्ये आपल्याला अँटी लॉग ब्रेकिंग सिस्टीम प्रदान केले आहे. या गाडीच्या समोरच्या खिडकी आहेत त्या पावर दिल्या आहेत व सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गाडीला पावर स्टेरिंग देण्यात आले. या गाडीला पुढे आणि मागे पण एसी देण्यात आला आहे. गाडीला समोरच्या ठिकाणी दोन इयर बॅग दिले गेले आहेत. या गाडीमध्ये मल्टी फंक्शन स्टेरिंग व्हील , आलोय व्हील, मोबाईल कनेक्टिव्हिटी, इन्फिनिटी एलईडी डिस्प्ले, अँड्रॉइड आणि ॲपल कार प्ले, पॉवर कंट्रोल, डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर, म्युझिक सिस्टीम बॅक कॅमेरा, क्रूज कंट्रोल हे सर्व दिले आहे
गाडीला सेफ्टी फीचर्स म्हणून गाडीच्या समोरील भागाला दोन एअर बॅग दिल्या आहेत.abs आणि abd सिस्टीम आहे , व्हील होल्ड कंट्रोल, पार्किंग कॅमेरा, टायर मॉनिटर फंक्शन असे अनेक सर्व फिचर्स दिले आहेत.

Mahindra Thar car मध्ये आपल्याला इंजिन मद्ये आपल्याला 2.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन T-GDI पेट्रोल इंजिन 150 bhp वर 320 nm टार्क जनरेट करते. यामुळे गाडी इंजिन चांगले आहे.

M-HAWK डिझेल इंजन 130 bhp आणि 300 nm टॉर्क तयार करते. या गाडीला सहा गिअर बॉक्स देण्यात आले आहे. या गाडीचे डिझेल इंजिन हे 2184 cc आणि 1497 cc इतके आहे. तर पेट्रोल इंजिन हे 1997 cc चे आहे.

या गाडीची मायलेज अत्यंत कमी मिळते . ही गाडी भारतातील तरुणांसाठी अत्यंत आकर्षक गाडी बनली आहे. भारतातील ग्राहकांचे मनात या गाडीने जागा दिली आहे. या गाडीचे मायलेज हे 15.2 किलो मीटर पर लिटर इतके आहे

Mahindra Thar car या गाडीचे भारतातील किंमती ही 13.77 लाख रुपये ते 16.17 लाख रुपये इतकी आहे . या गाडीची डिझाइन ही आयआयटी ग्रॅज्युएट रामकृपा अनंतन या एका महिलानी तयार केली आहे. जी भारतातील लोकांसाठी खास आकर्षण बनली आहे

FAQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *