जमिनीचे खरेदी खत, रजिस्ट्री कॉपी ऑनलाईन कस पाहायचे

land record

आपण दैनंदिन जीवनात रोज रजिस्ट्री, खरेदीखत (Land Record) शब्द ऐकत असतो. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये शेती हा महत्त्वाचा घटक आहे. शेती किंवा कुठलीही प्लॉट दुकान याची खरेदी विक्री (Land Record) ज्या ठिकाणी आपण करतो ते रजिस्टर ऑफिस ची कॉपी आपल्याला जर भविष्यात पाहिजे असेल तर मिळत नाही. तर आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या रजिस्ट्री किंवा खरेदी खत ची कॉपी ऑनलाइन कशी पाहायची.

खरेदी खत, रजिस्ट्री कॉपी ऑनलाईन पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

सन 2002 पासून पुढे जे जमिनीचे (Land Record) व प्लॉटची खरेदी विक्री व्यवहार (Land Record) झाले आहेत. व्यवहार कोणत्याही जिल्ह्यातील किंवा गावातील असोत जमिनचे (Land Record) खरेदी खत किंवा रजिस्टर कॉफी पाहत येते. जर आपल्याला जमिनीचे,प्लॉटची किंवा दुकानाची खरेदी करायची असल्यास पहिल्या मालकाची (Land Record) खात्री करून घेता येते आणि आपली होणारी संभाव्य फसवणूक टाळता येते. तर आपण पाहणार आहोत ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर कॉफी किंवा जमिनीचे (Land Record) खरेदी खत कसे पाहायचे.

हे हि वाचा:-फक्त 100 रुपयात जमीन नावावर करून घ्या;शासनाचे परिपत्रक जाहीर

सर्वप्रथम तुम्हाला आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर जायचंय वर जायच तुम्हाला सदरचे लिंक वर महाराष्ट्र शासनाची (Land Record) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची वेबसाईट (Land Record) दिसेल. वेबसाइट ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर एक पॉप अप दिसेल त्याला प्रथमत आपण क्लोज करायचं. तो क्लोज केल्यानंतर वेबसाईट च्या शेवटच्या भागामध्ये जायचं. शेवटचे भागामध्ये गेल्यानंतर ऑनलाईन (Land Record) सर्विसेस असा एक ऑप्शन आपल्याला दिसेल.

खरेदी खत, रजिस्ट्री कॉपी ऑनलाईन पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

ऑनलाईन सर्विसेस मधला पहिला ऑप्शन ई-सर्च वर (Land Record) क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला समोर पुढील ऑप्शन ओपन झालेली दिसतील. विषय ओळख, विनाशुल्क सेवा, सशुल्क सेवा, मार्गदर्शन पुस्तिका, प्रश्न उत्तरे यापैकी विना शुल्क सेवा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. पुढे आपल्याला  ऑप्शन दिसतील मिळकत निहाय आणि दस्त निहाय. यापैकी आपल्याला मिळकत (Land Record) निहाय या ऑप्शन वर क्लिक करायचं.

मिळकत निहाय ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर आपल्याला काही ऑप्शन (Land Record) दिसतील जसे की मुंबई, रेस्ट ऑफ महाराष्ट्र, अर्बन एरिया इन महाराष्ट्र. त्यानंतर आपली जमिन (Land Record) कुठल्या एरियात येते म्हणजे जसे की मुंबई, रेस्ट ऑफ महाराष्ट्र, अर्बन एरिया ऑफ महाराष्ट्र यापैकी एका ऑप्शनला क्लिक करायचे. त्यानंतर पुढे एक मिळकत (Land Record) तपशील म्हणून एक फॉर्म आपल्याला दिसेल. त्यामध्ये प्रथम तुमचे रजिस्ट्रीचे वर्षे (Land Record) टाकावे लागेल. त्यानंतर जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तहसील निवडावा लागेल. त्यानंतर गाव निवडावे लागेल.

खरेदी खत, रजिस्ट्री कॉपी ऑनलाईन पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

वरील प्रमाणे निवड केल्यानंतर (Land Record) मिळकत क्रमांक, प्रोपर्टी नंबर, सर्वे नंबर, गट नंबर, प्लॉट नंबर टाकावा लागेल. त्यानंतर कॅपच्या कोड दिलेल्या बॉक्स मध्ये टाकावा लागेल. कॅपच्या कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली तीन बटन दिसतील रद्द, शोध आणि सी इ आर एस यापैकी शोध बटणावर (Land Record) तुम्हाला क्लिक करायचं.

शोध या बटणावर क्लिक केल्यानंतर त्याच फॉर्म खाली झालेली रजिस्ट्री (Land Record) दिसून येईल. तेच टेबल मध्ये तुम्हाला सर्व माहिती दिसून येईल जसे की कोणत्या (Land Record) तारखेला व्यवहार झाल, त्याचा डॉक्युमेंट नंबर काय आहे, विकणारा कोण घेणारा कोण (Land Record), याची जर तुम्हाला पीडीएफ कॉपी हवी असेल तर शेवटचा index  म्हणून कॉलम आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सदरची कॉपी मिळून जाईल. इंडेक्स वर क्लिक केल्यानंतर नवीन पीडीएफ  ओपन होईल हीच pdf आपली रजिस्ट्री कॉफी किंवा खरेदीखत (Land Record) होय.

वरील प्रमाणे माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये कळवा. वरील लेखाचे पुनर्मुद्रण किंवा कॉपी-पेस्ट करण्यास सक्त मनाई आहे. असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल

खरेदी खत, रजिस्ट्री कॉपी ऑनलाईन पाहण्यासाठी

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *