न्यायालय मार्फत जमिनीची मोजणी कशी करावी

land survey

जमीन मोजणी land record:-गावागावात प्रत्येक ठिकाणी जमीन हा महत्त्वाचा घटक आहे. बऱ्याच वेळेस शेजारी आपल्या जमिनीवर अतिक्रमण करून आपली जमीन बळकावतात. आपण बळकावलेल्या जमिनीसंदर्भात (Land Record) भूमी अभिलेख कार्यालय या ठिकाणी जमीन मोजणी साठी अर्ज करतो.

हे हि वाचा:-घरबसल्या 50 हजार ते 1 लाखापर्यंत लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी

जमीन (Land Record) मोजणी करण्याचे काम हे जरी भूमि अभिलेख कार्यालयाचे असले तरी बरेच वेळेस भूमी अभिलेख कार्यालयाने मोजणी केलेले जमिनीस शेजारी मान्यता देत नाहीत. त्यामुळे वाद निर्माण होतात. तर आज आपण पाहणार आहोत न्यायालयामार्फत जमीन (Land Record) मोजणी कशी करून घ्यायची.

बरेच वेळेस जेव्हा आपण भुमिअभिलेख कार्यालयात मार्फत मोजणी land survey  करण्याची वेळ येते त्यावेळेस ते मोजणी करण्यास आड काठी घातली जाते किंवा ती मोजणी योग्यरीत्या होऊ दिली जात नाही. त्यामुळे आपल्याला या मोजणीचा land survey काही फायदा होत नाही.

तर अशा वेळेला दिवाणी किंवा सक्षम न्यायालय मार्फत मोजणी land survey हा त्याच्यावरचा एक उत्तम उपाय ठरू शकतो. मात्र मोजणी विभाग किंवा भूमि अभिलेख विभाग यांचे कामच जमिनीची (Land Record) मोजणी वगैरे करणे आहे. तसं न्यायालयात मुख्य काम हे कुठले जमिनीची मोजणी करणे चतुर सीमा निश्चित करणे हे नाही. म्हणजे आपण थेट कोर्टात जाऊन असा अर्ज करू शकत नाही. किंवा आमचे जमिनीचा (Land Record) असा वाद आहे तर त्याची तुमचे न्यायालयामार्फत आम्हाला मोजणी land survey करून द्या अशी थेट मागणी आपल्याला न्यायालयाकडे करता येणार नाही.

👉न्यायालय मोजणी करता काय करावे लागेल👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *