बक्षीस पत्र रद्द कसे करायचे?

हे हि वाचा:-घरबसल्या 50 हजार ते 1 लाखापर्यंत लोन फक्त 2 मिनिटात तेही बिनव्याजी

आपल्याला जर बक्षीस पत्र किंवा खरेदी खत land record रद्द करायचे असतील तर ते आपण रद्द लेख किंवा डीड ऑफ कॅन्सलेशन याद्वारे करू शकतो. मात्र बक्षीस पत्र किंवा खरेदीखत जिथे मालमत्तेचे हस्तांतरण land record होऊन गेलेले आहे तिथे ते रद्द करणे हा योग्य पर्याय ठरत नाही.

त्याच्याकरिता एक तर आपल्याला सक्षम दिवाणी land record न्यायालयाचा आदेश किंवा ते रीव्हस करण्याकरता म्हणजेच बक्षीस पत्र किंवा खरेदी हाताने land record जे झालेले आहे ते जर आपल्याला उलट करायचे असेल तर ते land record उलट करणार बक्षीस पत्र किंवा खरेदीपत्र नव्याने आपल्याला करावे लागेल.

जे झालेले आहे ते बक्षीस पत्र land record किंवा खरेदी खत हे आपल्याला डीड ऑफ कॅन्सलेशन द्वारे रद्द करता येणार नाही. म्हणून land record बक्षीस पत्र किंवा खरेदी पत्र करण्यापूर्वी land record सगळ्या गोष्टीचा दहावेळा विचार करावा कारण एकदा का त्याची नोंदणी झली की ती रद्द करणे सोपे नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *