शेत रस्त्यासाठी अर्ज कसा लिहायचा
याठिकाणी नमुना म्हणून मायना कसा Land Record लिहायचा याचे उदाहरण देत आहे. मी…… , गावाचे नाव ……, गट क्रमांक ……. मध्ये माझ्या मालकीची …… (हेक्टर) शेतजमिन आहे. या जमिनीमध्ये जाण्या-येण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतात बैलगाडी, ट्रॅक्टरमधून शेतीसाठी लागणारी अवजारे, बि- बियाणे तसेच खते नेण्यासाठी अडचण आहे. तसेच शेतीतील पिकवलेला माल…