राज्यामध्ये पुन्हा पावसाची शक्यता.

nuksan bharpie yadi

राज्यामध्ये पुन्हा Rain पावसाची शक्यता Rain निर्माण झाली आहे. अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र Rain निर्माण झाल्यामुळे  पुन्हा पाऊस पडू शकतो.

पुणे:- राज्यात थंडीला सुरुवात झाली असून अनेक Rain ठिकाणी थंडीबरोबरच धुके पडू लागले आहे. पण भारतामधील काही राज्यांमध्ये पुन्हा पावसाची शक्यता Rain व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे Rain क्षेत्र निर्माण झाल्यामुळे १ नोव्हेंबर पासून तामिळनाडू मध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता हवामान विभागाने दिले आहेत. मात्र तोपर्यंत Rain तामिळनाडू सह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

हवामान खात्याने Rain दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा भागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर येथे पावसाची तीव्रता कमी होईल.

हे हि वाचा:-जमिनीची; ऑनलाईन वारस नोंद कशी करायची

यासोबत असतेस नोव्हेंबर ते एक डिसेंबर Rain दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या दरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 29 नोव्हेंबर रोजी अंदमान Rain समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अंदमान आणि निकोबार मध्ये 2 आणि४ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये राज्यांमध्ये Rain पुढील काही दिवसांमध्ये मुख्यता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ Rain या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा Rain पाऊस पडू शकतो. पुढील चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *