बक्षीस पत्रा मधील चूक दुरुस्त कशी करायची? बक्षीस पत्र रद्द कसे करायचे?

land record

land record बक्षीस पत्र किंवा खरेदी खत जमिनीचा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. कधी कधी आपण बक्षीस land record पत्र करताना सगळे पडताळणी करून देखील काही चुका राहून जातात.

👉बक्षीस पत्र किंवा खरेदी खत रद्द कसे करायचे 👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

बक्षीस पत्र land record करताना आपण शक्यतो अगोदरच पूर्ण त्याची माहिती भरलेली आहे किंवा नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. भरलेली माहिती बरोबर आहे का हे देखील आपण दोन-तीन वेळेस तपासतो परंतु तरीदेखील काही चूक जर बक्षीस पत्र land record मध्ये झाली असेल तर ती दुरुस्तकशी करायची हे आपण पाहू या.

हे हि वाचा:-नवीन पोर्टलवरून मतदान कार्ड डाउनलोड | नवीन मतदान नोंदणी-2022

काही वेळेला काळजी घेऊन सुद्धा जर आपल्या नोंदणीकृत करारामध्ये land record काही चूक राहून गेल्यास तर त्याच्याकरिता त्या चुका च्या दुरुस्ती land record करता चूक दुरुस्ती पत्र करणे हा एक उत्तम पर्याय आहे.

जेव्हा कोणत्याही नोंदणीकृत करारामध्ये किंवा नोंदणीकृत कराराच्या इंडेक्स मध्ये काही land record तांत्रिक किंवा क्लेरिकल चुका होतात तेव्हा त्या चुका दुरुस्त करण्याकरता बक्षीस पत्र करते वेळेस ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्ती तेथे मूळ नोंदणीकृत बक्षीस पत्र झालेला आहे. त्याच रजिस्ट्रेशन land record ऑफिस मध्ये चूक दुरुस्ती पत्रक अर्थात डीड ऑफ करेक्शन याची नोंदणी करू शकतात land record आणि या डीड ऑफ करेक्शन द्वारे आधीच्या नोंदणीकृत land record करारामध्ये काही चुका झाल्या असतील तर ह्या डीड ऑफ करेक्शन ने त्या चुकांची दुरुस्ती होते.

👉बक्षीस पत्र किंवा खरेदी खत रद्द कसे करायचे 👈
 👇👇👇�

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *