IPL लिलावाची तारीख जाहीर; या तारखेला होणार लिलाव

ipl 2022

IPL 2022 MEGA auction आयपीएल 2022 साठीचा मेगा जाहीर लिलाव होण्याची तारीख  bcci ने जाहीर केली आहे. आयपीएल 2022 साठी एकूण दहा टीमसाठी जाहीर लिलाव होणार आहे.

तर बहुचर्चित IPL 2022 साठीचा लिलाव जाहीर होण्याची तारीख 1213 फेब्रुवारी 2022 रोजी होणार असून तो लिलाव बंगलोर या ठिकाणी होणार आहे.

👉जाहीर लिलाव साठी कुठल्या संघा जवळ किती रक्क्म शिलक आहे 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

यावर्षी नवीन दोन टीम आयपीएल मध्ये सामील झाल्यामुळे एकूण 10 टीम आयपीएल खेळणार असून त्या दोन टीम या अहमदाबाद आणि लखनऊ असणार आहेत.  टिम अहमदाबाद ने हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांची प्री ड्राफ्ट मध्ये निवड केलेली आहे. त्यांचे प्राइस अनुक्रमे हार्दिक पांड्या 15 cr रशीद खान 15 cr आणि शुभमन गिल 8 cr  असणार आहे.

तर टीम लखनऊ ने के एल राहुल, मार्कोस स्टोईनिस आणि रवी बिष्णोई यांना pre draft मध्ये निवड केली  असून त्यांची प्राईस अनुक्रमे के एल राहुल 15 cr, मार्कस स्टोइनिस 8 cr, रवी बिश्नोई 4 cr घेतले आहेत.

IPL 2022 च्या जाहीर लिलाव साठी एकूण इंटरनॅशनल आणि भारतीय खेळाडू मिळून 1214 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलेले आहे.

या वर्षीच्या जाहीर लिलाव सगळ्यात जास्त बोली कोणावर लागणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कारण यावर्षी सगळ्या प्लेयर चा जाहीर लिलाव होणार असल्यामुळे मोठमोठ्या प्लेयरवर कोट्यावधीची बोली लागणार आहे.

👉जाहीर लिलाव साठी कुठल्या संघा जवळ किती रक्क्म शिलक आहे 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *