अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ च्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. या अतिवृष्टी नुकसान भरपाई-२०२१ ची यादी आपल्या मोबाईलवर पीडीएफ मध्येहि डाऊनलोड करता येणार आहे. कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम मिळाली, किती बाधित क्षेत्र आहे याची सर्व माहिती यादी मध्ये दाखवण्यात आलेली आहे. Nuksan Bharpai Yadi २०२१ Maharashtra
👇👇👇👇👇👇👇
नुकसान भरपाई यादी-२०२१ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या याद्या येथे पहा |
👆👆👆👆👆👆👆
परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ (Kharip Pik Vima 2021) मधील खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आणखीन ३८ कोटी ५१ लाख ७ हजार रुपये विमाभरपाई मंजूर (Pik Vima Manjur) करण्यात आली आहे.