मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण रस्ते योजने अंतर्गत रस्ते मंजूर

na

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते farming road योजना अंतर्गत सन २०२१-२२  वर्षाच्या आराखडा शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. शासनाने यासंदर्भात 25 जानेवारी 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णय अंतर्गत महाराष्ट्रातील  गावातील रस्ते farming road मंजूर केले आहेत.

👉शेत पांदण रस्ते योजना गावानुसार यादी पाहण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पांदन रस्ते farming road योजना सन २०२१-2022 वर्षाच्या आराखड्यास मान्यता देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होते त्या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित करुन आराखड्याला मान्यता दिली आहे.

मातोश्री ग्राम समृद्धी शेत farming road पांदन रस्ते योजना दिनांक 11/11/2021 रोजी च्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. मनरेगा आणि राज्य रोहयो यांच्या अभिसरणातून सदर योजना farming road राबवायची असून शेत पांदण रस्ते farming road या कामाकरिता पूरक  निधी राज्य रोहयो अंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबत सदर शासन निर्णयात तरतूद करण्यात आले आहे. तसेच अन्य योजनांच्या अभिसरणात द्वारे आणि मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय इतर कामे यांच्या संयोजनातून देखील शेत पांदन रस्ते farming road योजना राबविण्याबाबत सदर शासन निर्णयाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

जर तुमचे गाव किंवा रास्ता सादर यादीत नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या 

शेत रस्ते/पांदण रस्ते साठी “मातोश्री ग्राम समृद्धी योजना”

👉शेत पांदण रस्ते योजना गावानुसार यादी पाहण्यासाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *