आजचे कापूस बाजार भाव

coton RATE

शेतकरी मित्रांनो कापसाचे बाजार भाव Kapus rate today in maharashtra  सारखे वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेले तेजीमुळे आणि कमी उत्पादनामुळे कापसाचे बाजार भाव या वर्षी पाच हजार पाचशे वरून थेट दहा हजार रुपये पर्यंत गेलेले आहेत.

हे हि वाचा:-आता जमीनीचा सुद्धा असेल ‘आधार’ नंबर

सध्या मार्केटमध्ये कापूस कमी प्रमाणात असल्यामुळे कापसाचे बाजार भाव Kapus rate today in maharashtra रोजच्या रोज वाढत आहेत. महाराष्ट्रातील सर्व मार्केटचा विचार केला असता शेलू मार्केट कमिटी 1650 क्विंटल आवक झाली होती आणि जास्तीत जास्त दर 10385 रूपये भेटलेला होता.

तर अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेमध्ये Kapus rate today in maharashtra पण आवक कमी आणि भाव जवळपास दहा हजार ते दहा हजार तीनशे चारशे च्या आसपास शेतकऱ्यांना मिळत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या कापुस बाजार भावाची पडताळणी करून घालावा.

👉सर्व जिल्ह्याचे कापूस बाजार भाव पाहण्यासाठी👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *