विविध राज्यातील कापसाचे भाव;कापूस दर चढे राहण्याचा अंदाज
देशात यंदा कापूस (COTAN RATE) दर चढे राहण्याची शक्यता आहे. बाजारात कापूस आवक पुढील काळात वाढेल, मात्र लहान आणि मोठ्या (COTAN RATE) उद्योगांचीही खरेदी वाढणारी आहे.यंदा पावसामुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे. तसेच अंतरराष्ट्रीय बाजारात मागणी टिकून आहे. देशात यंदा कापूस दर चढे राहण्याची (COTAN RATE) शक्यता आहे. बाजारात कापूस आवक पुढील काळात वाढेल, मात्र…