जाणून घ्या जमीन मोजणी ची पूर्ण प्रक्रिया

land record

गावगावात Land Record शेतीमुळे भाडणे रोज होतात. कुणाचेvLand Record बांधावरून तर कुणाचे जमीन कमी मोजून आल्यमुळे. भाव वाटण्यात जमीन कमी जास्त झाली असल्यास भावाभावात कायमचे  संबंध खराब होतात. त्यामुळे जमीन मोजणी हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे.जाणून घेऊ जमीन मोजणीची पूर्ण प्रक्रिया.

मोजणी अर्ज पाहण्यासाठी येथे⇒ CLICK  करा

त्यामुळे मग आपल्या जमिनीवर Land Record शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं की काय, अशी शंका त्याच्या मनात येते. ही शंका दूर करण्यासाठी शेतजमिनीची Land Record शासकीय पद्धतीनं मोजणी करणे हा पर्याय त्याच्यासमोर असतो.

आता आपण शेतजमिनीची Land Record मोजणी करण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यासाठी काय कागदपत्रं लागतात, मोजणी प्रक्रियेसाठी किती शुल्क आकारलं जातं Land Record आणि सरकारची ई-मोजणी प्रणाली काय आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मोजणीसाठीचा अर्ज आणि कागदपत्रे

शेतजमिनीच्या हद्दीबाबत Land Record शंका निर्माण झाल्यास शेतकरी भूमी अभिलेख Land Record विभागाच्या तालुका स्तरावरील उप-अधीक्षक भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज करू शकतात.

या अर्जाचा नमुना Land Record सरकारच्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

आता हा अर्ज कसा भरायचा, ते पाहूया.

त्यानंतर पहिल्या पर्यायापुढे “अर्जदाराचे संपूर्ण नाव आणि पत्ता” याविषयी Land Record माहिती द्यायची आहे. यात अर्जदाराचं नाव, गावाचं नाव, तालुका आणि जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे.

त्यानंतर “मोजणी Land Record करण्यासंबंधीची माहिती व मोजणी प्रकाराचा तपशील” हा दुसरा पर्याय आहे. यातील मोजणीच्या प्रकारासमोर “मोजणीचा कालावधी” आणि “उद्देश” लिहायचा आहे. त्यापुढे Land Record तालुक्याचं नाव, गावाचं नाव आणि शेतजमीन ज्या गट क्रमांकांत येते, तो गट क्रमांक टाकायचा आहे.

तिसरा पर्याय आहे “सरकारी Land Record खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम.” यासमोर मोजणी Land Record फीची रक्कम लिहायची आहे आणि त्यासाठीचा चलन किंवा पावती क्रमांक आणि दिनांक लिहायचा आहे.

जमीन मोजणीचे साधारणपणे Land Record तीन प्रकार पडतात. यात साधी मोजणी जी 6 महिन्यांच्या कालावधीत Land रेकॉर्ड केली जाते, तातडीची मोजणी 3 महिन्यांमध्ये, तर अतितातडीची मोजणी 2 महिन्यांच्या आत केली जाते.

त्यामुळे मग किती कालावधीत Land Record मोजणी करून हवी आहे, यानुसार शेतकरी तशी माहिती “कालावधी” या कॉलममध्ये लिहू शकतात.

“उद्देश” या पर्यायासमोर Land Record शेतकऱ्यांना मोजणीचा उद्देश लिहायचा आहे. जसं की Land Record शेतजमिनीची हद्द जाणून घ्यायची आहे, कुणी बांधावर Land Record अतिक्रमण केलं आहे का, हे पाहायचं आहे, असा आपला उद्देश शेतकरी लिहू शकतात.

त्यानंतर पाचव्या पर्यायात “लगतचे Land Record कब्जेदार यांची नावे आणि पत्ता” लिहायचा आहे. यात तुमच्या शेताच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चार दिशांना ज्या ज्या शेतकऱ्याची Land Record जमीन आहे, त्या त्या शेतकऱ्याचं नाव आणि पत्ता त्या त्या दिशेसमोर लिहायचा आहे.

हे हि वाचा:-शेळी गट, दुधाळ जनावरे गट, 100 कुक्कुट पक्षी वाटप योजना सुरू

सगळ्यात शेवटी सहाव्या पर्यायासमोर “अर्जासोबत Land Record जोडलेल्या कागदपत्रांचं वर्णन” दिलेलं आहे.

शेतजमिनीची मोजणी Land Record आणण्यासाठी मोजणीचा अर्ज, मोजणी फीचं चलन किंवा पावती, 3 महिन्यांच्या आतील सातबारा ही कागदपत्रं प्रामुख्यानं लागतात.

ही सगळी माहिती भरून झाली की Land Record कागपत्रांसहित मोजणीचा अर्ज कार्यालयात जमा करायचा आहे.

त्यानंतर मोजणीचा रेजिस्ट्रेशन नंबर (नोंदणी क्रमांक) तिथं तयार होतो. त्यानंतर मग शेतकऱ्याला मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते. ज्यामध्ये मोजणीचा दिनांक, मोजणीस येणारा Land Record कर्मचारी, त्याचा मोबाईल क्रमांक, कार्यालय प्रमुख यांचा Land Record मोबाईल क्रमांक याची माहिती दिलेली असते.

ई-मोजणी प्रणाली काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *