पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पुढील आठवड्यात बँक खात्यात

PM kisan Samman nidhi Yojana

 पंतप्रधान किसान सन्मान pm kisan योजनेचा निधी पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी pm kisan सोमवारी दिली.पीएम किसान pm kisan योजनेचा हफ्ता लवकरात लवकर शेतकऱयांच्या खात्यावर जमा होणार आहे.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता स्टेटस पाहण्यासाठी येथे⇒ CLICK  करा.

शेतकऱ्यांना दिला जात असलेला हा 10 वा हप्ता आहे. निधी वर्ग होण्यापूर्वी pm kisan राज्य सरकारांना ट्रान्स्फर रिक्वेस्टवर सही करावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्राकडून थेट pm kisan शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये वर्ग pm kisan केले जातात. अनेक शेतकऱ्यांना नववा pm kisan हप्ता अद्याप मिळालेला नाही. अशा शेतकऱ्यांना नववा आणि दहावा असे दोन्ही हप्ते दिले जातील. म्हणजे pm kisan अशा शेतकऱ्यांना यावेळी चार हजार रुपये मिळणार आहेत.

केंद्र सरकारकडून pm kisan शेतकऱ्यांना मदत म्हणून pm kisan दर तीन महिन्यांना दोन हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यानूसार दोन हजारांचा हफ्ता जमा करण्यात येतो. शेतकरी pm kisan म्हणून नोंदणी असलेले ११.३७ कोटी नागरिक केंद्राच्या या योजनेचे लाभार्थी आहेत.

या शेतकऱ्यांना करावे लागणार पैसे परत

सर्वसामान्य शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळावा हा pm kisan केंद्र सरकारचा उद्देश होता. मात्र, या योजनेअंतर्गत फसवणूकीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. अधिकतर प्रकार हे बिहार राज्यात समोर आले आहेत. ज्या अपात्र शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आपली नोंदणी केली आहे. त्यांना केंद्र आणि राज्य सरकारांना पैसे परत करावे लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना पारदर्शक बनवण्यासाठी डीबीटी वेबसाईट बनवण्यात आली आहे. या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे असतील pm kisan त्यांना सरकारला पैसे परत करावे लागणार आहे.

पती पत्नीच्या नावे योजनेचा हप्ता येत असेल तर होणारा अपात्र

पीएम किसान योजनेमध्ये कुटुंब हे गृहीत  pm kisan धरून प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीलाच लाभ मिळू शकतो. परंतु बऱ्याच ठिकाणी पती-पत्नी चे नावे देखील योजनेचा हप्ता मिळालेला आहे. त्यामुळे सदरील योजनेतून पती-पत्नी पैकी एक pm kisan जणांचे नाव वगळून त्यांच्याकडून pm kisan रक्कम वसूल केली जाणार आहे.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता स्टेटस पाहण्यासाठी येथे⇒ CLICK  करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *