आतापर्यंतचे सर्व जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा पहा आपल्या मोबाईल वर

land record

1880 सालापासून चे जुने फेरफार, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी खाली क्लिक करा⇓

फेरफार पाहण्यासाठी येथे ⇒click करा

जमिनीशी (land) संबंधित कोणत्याही खरेदी-विक्रीचा व्यवहार (Land records) करावयाचा असल्यास काय महत्व असते तर त्या जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन (land) कोणाच्या नावावर होते आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात(Land records) काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

हे हि वाचा:-जमिनीचा ऑनलाईन फेरफार कसा पाहायचा  पहा

ही माहिती कुठे असते (Land records) तर ती तहसीलदार कार्यालय किंवा भुमिअभिलेख (Land records) कारल्या सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या पत्रिकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन देण्याचे सुरू केले आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख (E-records)
या जमिनीचा अधिकार अभिलेखात(Land records)  काय झाले नेमका कोणा मध्ये झाला आहे तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा उतारा आणि आठ अ इत्यादि आपण पाहू शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *