Seed Subsidy :सोयाबीनचे बियाणे मिळणार फ्री मध्ये,आजपासून येथे करा अर्ज
Seed Subsidy:खरीप हंगाम तोंडावर आला Seed Subsidy असल्याने अनुदानावर बियाणे वाटपाचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ३५ हजार २६० बॅग व तुरीचे ५६८ क्विंटल बियाणे वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.Seed Subsidy सोयाबीनचे बियाणे मिळणार फ्री मध्ये आजपासून येथे करा अर्ज साधारणतः ३ जूनपासून अनुदानावरील बियाण्यांच्या Seed Subsidy वाटपास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत…