आधार, पॅन, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हरवले आहे? स्वतःच्या मोबाईल मध्ये दोन मिनिटात आसे करा डाऊनलोड

तुमच्यासाठी आधार कार्ड(Aadhar card), वोटर आयडी(voter id card), पॅन कार्ड(pan card) आणि ड्रायव्हिंग लायसन्स(draving licence) यासारखी महत्त्वाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगणे धोक्याचे ठरू शकते पाण्याची गरज कोणत्या ठिकाणी पडू शकते. जर तुमच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर आपल्या मोबाईल मध्ये दोन मिनिटात कसे डाउनलोड करायचे याची माहिती आपण पाहणार आहोत.

तुमचे कागदपत्र हरवण्याची भीती असते म्हणून तुम्ही डिजिटल प्रकारचे कागदपत्र तुमच्या मोबाईल मध्ये काढून ठेवू शकता. महत्वाची कागदपत्रे  देखील सोबत ठेवू शकता असे केल्याने तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्र हरवण्याचा धोका राहणार नाही आणि सर्व कागदपत्रे सगळीकडे घेऊन फिरण्याची गरज भासणार नाही. तुमची सगळी कागदपत्र मोबाईल मध्ये राहतील आणि गरज पडेल तेव्हा तुम्ही प्रिंट देखील करू शकता.

वरील कागदपत्र हरवल्यास कशा प्रकारे काढायचे हे पाहण्यासाठी प्रत्येक कागद पत्राची लिंक खाली दिली आहे त्या लिंक वर क्लिक करा.

👉आधार क्रमांक वापरुन आधार कार्ड डाउनलोड 

 

👉इन्स्टंट ई-पॅन E-Pan Card download

 

👉मतदार ओळखपत्र | Voter ID

 

👉ड्रायव्हिंग लायसन्स | Driving license

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top