काही काळापासून अशा तक्रारी समोर येत आहेत, ज्यामध्ये लोकांच्या पॅनकार्डचा गैरवापर केला जात आहे.
👉Pan card चा वापर कुठे झाला आहे पाहण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
तुम्हाला त्या वेबसाईटवर ‘गेट योर सिबिल स्कोर’ (‘Get Your CIBIL Score’) या पर्यायावर क्लिक करावे लागेल. नंतर येथे असलेल्या अनेक सब्सक्रिप्शन योजनांपैकी एक निवडा.त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि ईमेल आयडी सारखे इतर तपशील भरा. त्यानंतर लॉगिनसाठी पासवर्ड तयार करा. तसेच आयटी प्रकारात ‘इन्कम टॅक्स आयडी’ निवडा.आता तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाकावा लागेल आणि ‘Verify Your Identity’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
पुढे विनंती केलेली माहिती आणि शुल्क भरा आणि तुमचे खाते OTP किंवा ईमेल आयडीने लॉग इन करा.आता तुमच्या समोर एक फॉर्म येईल, जो भरून तुम्ही तुमच्या खात्यावर किती कर्ज आहे हे जाणून घेऊ शकता.जर तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झाला असेल तर तुम्ही आयटी विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://incometax.intalenetglobal.com/pan/pan.asp वर जाऊन तक्रार नोंदवू शकता. येथून तुम्हाला मदत केली जाईलं.