Seed Subsidy :सोयाबीनचे बियाणे मिळणार फ्री मध्ये,आजपासून येथे करा अर्ज

Seed Subsidy

Seed Subsidy:खरीप हंगाम तोंडावर आला Seed Subsidy असल्याने अनुदानावर बियाणे वाटपाचा कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ३५ हजार २६० बॅग व तुरीचे ५६८ क्विंटल बियाणे वाटपाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.Seed Subsidy

सोयाबीनचे बियाणे मिळणार फ्री मध्ये

आजपासून येथे करा अर्ज

साधारणतः ३ जूनपासून अनुदानावरील बियाण्यांच्या Seed Subsidy वाटपास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ३१ हजार २६० शेतकऱ्यांनी अद्यापही या योजनेचा लाभ घेण्यास पुढाकार घेतलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *