खरेदी खत पूर्ण करण्यासाठी लागणारे कागदपत्रे
जमिनीचे खरेदी खत (Land Record) तयार करण्यासाठी पुढील कागदपत्रे जोडावी लागतात. सातबारा, मुद्रांक शुल्क, मुद्रांक शुल्काची पावती, प्रतिज्ञापत्र, फेरफार, दोन ओळखीचे व्यक्तीचे फोटो, NA असेल तर NA ऑर्डर ची प्रत इत्यादी कागदपत्रे सोबत (Land Record) जोडावे लागतात.