आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार pm kisan योजनेचा ११ वा हप्ता | पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा |

pm kisan list

PM Kisan e-KYC: पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित १२.५३ कोटी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांना ई केवायसी करण्यासाठी ३१ मार्च ही तारीख दिली होती. PM Kissan list पण काही शेतकरी वेळेवर pm kissan ekyc करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना E-Kyc करण्यासाठी ३१ मे पर्यंत वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दोन हजार रूपयांचा शेवटचा हप्ता त्यांना भरता येणार आहे.

👉PM Kissan योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

अशाप्रकारे पूर्ण करा ई- केवायसी E-Kyc

स्टेप १ – मोबाईलवरून गुगल क्रोमवर जाऊन www.pmkisan.gov.in टाईप करा. त्यानंतर तुम्ही pm kissan होमपेजवर जाल. तिथे तुम्हाला e-KYC असे लिहिलेले दिसेल. तिथे क्लिक करून तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून सर्च बटण दाबा.

स्टेप २- नंतर आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल. तो टाका.

स्टेप ३- त्यानंतर ऑथेंटिफिकेशनसाठी बटन दाबा. त्यानंतर पुन्हा ६ अंकी ओटीपी येईल. तो भरून सबमिट बटण दाबा. पूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे केली तर e-KYC पूर्ण होईल. नाहीतर Invalid असा पर्याय दिसेल. यामुळे एप्रिलमध्ये येणारा तुमचा हप्त्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आधार सेवा केंद्रावर जा आणि ते दुरुस्त करून घ्या.

👉PM Kissan योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

स्टेप 4- PM Kissan Yojana योजनेअंतर्गत, मोदी सरकार प्रत्येक आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना ६००० रुपये देते. ते ३ हप्त्यांमध्ये दिले जाते. या वर्षाचा शेवटचा हप्ता १ एप्रिल नंतर येणार आहे.

शेतकरी स्वत: करु शकतात E-Kyc

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील ‘Farmer Corner’ या टॅबमध्ये किंवा PM Kissan App ॲपव्दारे ओटीपीव्दारे लाभार्थींना स्वत: ई-केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.

हफ्त्याचा क्रम जाणून घ्या

दरवर्षी तीन हप्ते मिळवा

आम्ही तुम्हाला सांगतो की PM Kissan Sanman Nidhi Yojana अंतर्गत, Modi Sarkar 2000-2000 च्या तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करते. आतापर्यंत सरकारने 10 installment जारी केले आहेत आणि १२ कोटींहून अधिक नोंदणीकृत शेतकरी (11 installment) ११व्या हफ्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.

केवायसीसाठी मोजावे लागतात १०० रुपये

केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रति लाभार्थी पंधरा रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, अनेक ठिकाणी ५० ते १०० रुपये शेतकऱ्यांकडून घेतले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत.

‘केवायसी’ पूर्तता करण्यासाठी अडचणी अनेक आहेत. दिवस-दिवसभर ग्राहक सेवा केंद्रावर थांबूनही काम होत नाही.

PM Kissan Sanman Nidhi योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबियांना दोन हजार रुपये चार महिन्यांचा हप्ता येतो. वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतात. जिल्ह्यामध्ये या योजनेसाठी ५ लाख ५९ हजार ८३७ शेतकऱ्यांची PM Kissan पोर्टलवरुन नोंदणी झाली आहे.

पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांनी मार्चअखेर ‘केवायसी’ पूर्तता करुन द्यायची आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील ग्राहक सेवा केंद्रांवर ‘केवायसी प्रमाणीकरण’साठी सर्व्हर नियमित नसतो.

👉PM Kissan योजनेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी येथे पहा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *