‘हा’ भारतीय क्रिकेटपटू आहे विराट कोहली आणि धोनीपेक्षाही श्रीमंत संपत्ती एवढी की बघून डोळे होतील पांढरे..

cricket

क्रिकेट (cricket Ipl 2022) हा असा खेळ आहे की ज्यामध्ये सर्व भारतीय लोक हे जात, धर्म, पंथ, विसरून एकत्र येत असतात. क्रिकेट (cricket Ipl 2022) मुळे सर्व वा’द हे कमी होत असतात. यामध्ये जर भारत आणि पा’कि’स्तान यांची जर मॅच असेल तर रस्त्यावर क’र्फ्यू लागल्याप्रमाणे असते.

👉तो कुठला खेळाडू आहे पाहण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

अनेक प्रेक्षक हे भारत पा’किस्तानची मॅच कधी सुरू होते, याची वाट पाहत असतात. मात्र, भारत-पा’किस्तान यांचे संबं’ध गेल्या अनेक वर्षापासून ताणलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही देशात क्रिकेट सामने ही होत नाहीत. वर्ल्डकप (cricket Ipl 2022) किंवा बाहेर देशात एखादी सिरीज असली तरच या दोन देशात सामने झाल्याचे पहायला मिळतात.

मात्र, दोन्ही देश अंतर्गत क्रिकेट कधीही खेळत नाहीत. क्रिकेटमध्ये (cricket Ipl 2022) असे दिग्गज खेळाडू होऊन गेलेले आहेत की, ज्यांनी आपल्या फलंदाजी गोलंदाजीने सर्वांना मोहित करून टाकले आहे. याच प्रमाणे क्रिकेटमधून क्रिकेटपटूंना पैसा तर मिळालाच. मात्र, प्रसिद्धी देखील मोठ्या प्रमाणात मिळाली. क्रिकेटपटूंना जगभरात लोक ओळखत असतात.

सर्वात आधी क्रिकेट (cricket Ipl 2022) मधून पै’सा कसा मिळवायचा आणि त्यातूनही जाहिरातीतून कसा पै’सा मिळवायचा याचे उदाहरण सुनील गावस्कर यांनी जगासमोर आणले होते. सुनील गावस्कर यांनी सुरुवातीला जा’हिरात केली होती. त्यानंतर कपिलदेव देखील मागे राहिला नाही. कपिल यांनी देखील जाहिरात केली. त्यानंतर या क्रिकेटपटूंना जाहिरातीतून पै’सा मिळाला.

याचे उत्तम उदाहरण (cricket Ipl 2022) म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर याने खऱ्या अर्थाने जाहिरातीतून पै’सा कसा कमवायचा हे जगाला दाखवून दिले. त्यानंतर अनेक क्रिकेटपटू हे जाहिरातीतून पै’सा कमावू लावले. आता तर धोनी आणि विराट कोहली यांनी कोट्यवधी रु’पये जाहिरातीतून कमावलेली आहेत. या खेळाडूचे (cricket Ipl 2022) ब्रँडनेम अधिक मोठी आहे.

एक जाहिरात करण्यासाठी हे खेळाडू (cricket Ipl 2022) एखाद्या कंपनीसोबत जवळपास शंभर को’टीचा करार करत असतात. क्रिकेट खेळताना बीसीसीआयकडून या खेळाडूंना मार्गदर्शन मिळत असते. मात्र, जाहिरातीतून यांचे उत्पन्न हे अधिक असते. या कामासाठी ते आपले खाजगी सचिव देखील ठेवत असतात.

👉तो कुठला खेळाडू आहे पाहण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *