Team India t20 world cup squad:T20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची निवड, रोहित-कोहली दोघांनाही जागा मिळाली
Team India t20 world cup squad : टीम इंडियाने नुकतेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत भाग घेतला असून या स्पर्धेत टीम इंडियाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. पण भारतीय संघ आणि त्याच्या समर्थकांच्या मनोबलात कोणतीही घसरण झालेली नाही आणि टीम इंडिया आता आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त होणार आहे. हा T20 विश्वचषक…