gautami patil payment:अबब! गौतमी पाटील एका लावणी शोचे घेते तब्बल एवढे पैसे
gautami patil payment:गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा आहे. गौतमी पाटील चा डान्स पाहता यावा म्हणून अनेक ठिकाणी तरुणांनी गोंधळ केला होता. मात्र तिचे नृत्य अश्लील असते म्हणून तिचे कार्यक्रम बंद करावेत अशी मागणी जोर धरताना दिसली होती. काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…