कुक्कुट पालन योजनेचा लाभ असा घ्या | Poultry Farming Scheme |

kukut-palan-yojana-poltry-house-yojana-2022

शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई , म्हशी , शेळ्या आणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात . या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय . Poultry Farming Scheme

त्यातल्या त्यात , बॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा परसातील कुक्कुटपालन या विषयांमध्ये पशुपालक मित्रांनी भरपूर उत्साह दाखवला आहे . यात नियमित उत्पन्न देणारा गावरान अंडी उत्पादन हा उपव्यवसाय किंवा जोडधंदा देखील भरपूर चर्चेत आहे

या पार्श्वभूमीवरच कुक्कुट पालन योजनेचा लाभ कसा घ्यायचा ? याबाबतची माहिती पाहणार आहोत . ज्यांना कुक्कुट पालन करण्याची इच्छा आहे त्यांनी लगेच यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत कारण अर्ज करण्याची प्रोसेस सुरु झालेली आहे . ‘Poultry Farming Scheme’

ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची क्षमता कुक्कुटपालन व्यवसायामध्येआहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय सुरु होईलच परंतु इतर बेरोजगार तरुणांच्या हाताला पण काम मिळेल.

कुक्कुट पालन योजना फायद्याची कशी ?

कोंबडीची अंडी असोत किंवा मास ग्रामीण भागामध्ये याला खूप मोठी मागणी असते . कोरोना काळात अंडी आणि कोंबडीच्या मासास प्रचंड मागणी होती . यामुळे कोंबड्याच्या विक्रीत खूप मोठी वाढ झाली . कुक्कुटपालन government schemes व्यावसायिक या व्यवसायामुळे नफ्यामध्ये आहे . कुक्कुट पालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेणे गरजेचे असते. “Poultry Farming Scheme”

कुक्कुट पालन योजनेसाठी असा करा अर्ज

  • कुक्कुट पालन योजनेचा लाभ government schemes घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करणेगरजेचे आहे . हा अर्ज करण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा .
  • पोस्ट मध्ये दिलेल्या लिंक वर click करा
  • जसे ही तुम्ही वरील वेब अॅड्रेस तुमच्या कॉम्प्युटरमधील ब्राउजरमध्ये टाईप कराल त्यावेळी स्क्रीनवर पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
  • वेबसाईटच्या नेव्हिगेशन बारवर अनेक पर्याय government schemes तुम्हालादिसतील . त्यापैकी अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करा .
  • नोंदणीचा अर्ज तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर ओपन होईल . त्या ठिकाणी जी माहिती विचारली जाईल . त्या प्रमाणे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा .
  • इतर संपूर्णमाहिती भरल्यानंतर अर्जदाराने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी दिलेल्या फॉरमॅटमध्ये आणि योग्य साईजमध्ये अपलोड करायची आहे .
  •  फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर राशन government schemes कार्डवर जेवढे सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड नंबर आणि इतर माहिती दिलेल्या चौकटीमध्ये टाकायची आहे . जो अर्जदार आहे त्याने त्याचे स्वतःचे नाव वगळून इतर सदस्याची माहिती टाकावी अशी सूचना ah.mahabms.com या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे . Poultry Farming Scheme

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *