महाराष्ट्रपोलीस दलात होणार 50 हजार पदाची भरती vinod2 years ago11 mins राज्य पोलीस (police job) दलात पन्नास हजार पदांची भरती (Goverment Job) केली जाणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Goverment Job) यांनी केले आहे. मुंबई:-राज्याचे पोलीस (police job) दल अधिक बळकट करण्यासाठी 50 हजार पदांची भरती (Goverment Job) करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्ताव वरील चर्चेला उत्तर देताना वळसे-पाटील यांनी राज्याच्या पोलिस (police job) दलात मनुष्यबळाची (Goverment Job) कमतरता असल्याचे मान्य केले. आर. आर. पाटील गृहमंत्री (Goverment Job) असताना त्यांनी साठ हजार पोलिसांची भरती (Goverment Job) करण्याची घोषणा केली होती, त्यापैकी दहा हजार पोलिसांची (Goverment Job) भरती करण्यात आली आता उर्वरित पन्नास हजार पोलिसांची भरती करायची आहे. मंत्रिमंडळाच्या (Goverment Job) बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी सांगितले. हे हि वाचा 👇👇👇👇👇 सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी कठोर कारवाई राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये झालेला गैरव्यवहार प्रकरणी (police job) पोलिसांनी (Goverment Job) पूर्ण लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाचा सर्व आरोपींना अटक (Goverment Job) होईपर्यंत थांबणार नाही विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला. Post navigation Previous: सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?Next: land record ही कागदपत्रे द्यावी लागणार Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Ration Card Update Online:रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत.. admin5 months ago 0