नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शेतकरी (FARMER) असल्याचा दाखला कसा काढायचा. सदरचा दाखला तुम्ही मोबाईलवर घरबसल्या शासनाच्या पोर्टल वरून काढू शकता. तर आज आपण पाहणार आहोत सदरच्या पोर्टल वरून दाखला (FARMER) कसा काढायचा.
प्रथम तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर (FARMER) क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही जर पहिल्यांदी सदरच्या पोर्टलवर भेट करायचा असेल तर तुम्हाला नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता राहील. सदरच्या पोर्टलवर तुम्हाला दोन पर्याय दिसतील परंतु तुम्ही मोबाईल द्वारे या पर्यायावर जायचे आहे. त्यानंतर तुम्हाला (FARMER) त्या ठिकाणी तुमचा जिल्हा आणि दहा अंकी मोबाईल नंबर टाकायचा आहे.
शेतकरी दाखला काढण्यासाठी येथे click करा
आता तुमच्या पुढे अनेक पर्याय (FARMER) उपलब्ध होतील त्यापैकी शेतकरी असल्याचा दाखला यापुढे स्टिक करायचे आहे आणि पुढे जा या बटणावर क्लिक करायचा आहे. पुढे गेल्यावर तुम्हाला आवश्यक कागदपत्र विचारले जातील. यामध्ये आपल्या ओळखीचा पुरावा मध्ये दिलेल्या आठ कागदपत्र (FARMER) पैकी कोणता एक कागद पुरावा म्हणून देता येईल तसेच खाली दिलेल्या पत्त्याचा पुरावा यापैकी कोणताही पुरावा तुम्हाला द्यायचे आहे व इतर दस्तऐवज (FARMER) मध्ये देखील संबंधित जागेचा सातबारा आठ अ चा उतारा द्यायचा आहे. तसेच काही अनिर्वार्य कागदपत्र येथे द्यायचे आहेत.