योजनाराशन कार्ड मध्ये जोडा मुलांची नावे घरबसल्या vinod2 years ago11 mins राशन कार्ड Ration Card मध्ये जोडा मुलांची नावे ते पण ऑनलाइन नमस्कार शेतकरी मित्रांनो Ration Card रेशन कार्ड मध्ये मुलांची नाव कशी करायची जोडायचे अपलोड करायची त्याची पूर्ण माहिती पाहणार आहोत आणि ते पण सोप्या पद्धतीने त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं किंवा मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल, तर ते आताच अपडेट करा. card online रेशन कार्डमध्ये Ration Card असलेली माहिती तपासण्यासाठी, बदलण्यासाठी किंवा एखादे नाव सामाविष्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त नॅशनल फूड सिक्युरिटी पोर्टलवर जावे लागेल card online 👉रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 रेशन कार्ड Ration Card हे अनेक नागरिकांसाठी एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. यात नोंदवलेल्या माहितीच्या आधारावर नागरिकांना अन्नधान्य सवलतीच्या दरात दिलं जातं. त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड ration card आवश्यक आहे. हा कायदेशीर मान्यताप्राप्त दस्तावेज असून, यावरील ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो Ration Cardअशावेळी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, तुमचं card online रेशन कार्ड अपडेटेड असणं आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबात मूल जन्माला आलं किंवा दत्तक घेतलं, तर त्याचंं नाव card online मध्येही सामाविष्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे, याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत card online धारकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार रेशन मिळते. तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल, तर तुम्हाला माहिती असेलच की रेशन दुकानातून युनिटनुसार रेशन दिले जातं card online 👉रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 आता तुम्ही तुमचे कुटुंब तपशील अपडेट करूशकता.फॉर्मसोबत कागदपत्राची सॉफ्ट अपलोड करावी लागेल.फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल.तुम्ही पोर्टलवरून फॉर्मचा मागोवा घेऊ शकता. त्यानंतर कागदपत्रे आणि फॉर्मची पडताळणी होते.फॉर्म स्वीकारल्यानंतर रेशनकार्ड पोस्टाद्वारे तुमच्या – घरी येईल.नवान रशनकाड Ration Card बनवण्याचा प्राक्रयाहा आनलाइननवीन सदस्य नोंदवण्यासाठी अवलंबा या स्टेप सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा.रेशनकार्ड अपडेट (Ration Card Update) करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमचा आयडी तयार करणे आवश्यक आहे यानंतर Add New Member चा पर्याय उपलब्ध होईल. त्यावर क्लिक करा.त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.आता तुम्ही तुमचे कुटुंब तपशील अपडेट 👉रेशन कार्ड मध्ये नवीन नाव जोडण्यासाठी👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 Post navigation Previous: Pm kisan योजनेची E-KYC करण्यासाठी 31 मार्च ही मुदतNext: मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण रस्ते योजने अंतर्गत रस्ते मंजूर Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Sarpanch Salary सरपंच आणि उपसरपंच होणार मालामाल; पगार तब्बल “इतक्या” रुपयांनी वाढले admin10 months ago 0