Sarpanch Salary सरपंच आणि उपसरपंच होणार मालामाल; पगार तब्बल “इतक्या” रुपयांनी वाढले

Sarpanch Salary

Sarpanch Salary नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या मराठी बातमीच्या न्यूज टुडे या पोर्टल मध्ये मित्रांनो या ठिकाणी आम्ही विविध योजनांची माहिती ताज्या बातम्या तसेच शासन निर्णय आणि इतर काही महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला जाणून घ्यायचे असतात.

सरपंच -उपसरपंच यांच्या पगारामध्ये मोठी वाढ | Sarpanch Salary hike news

परंतु आज एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे आपल्या गावच्या बाबतीमध्ये तुमच्या गावाच्या बाबतीमध्ये. सरपंच आणि उपसरपंच पगार वाढलेले आहेत यासंबंधी एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आणि त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत. की नेमका सरपंच आणि सरपंचाचा किती रुपयांनी पगार वाढला आहे.

तुमच्या सरपंचाला उपसरपंचाला किती पगार मिळतो हे फार महत्त्वाचा आहे कारण की गावाच्या विकासाची जिम्मेदारी ही सरपंचावर त्यांनी सरपंचावर असते अशा वेळेस या लोकांना पगार मिळतो तरी किती नेमका आणि मग यामधून त्यांना काय मानधन मिळतं असं प्रश्न तुम्हाला जर पडलेला असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत. तर हे उत्तर पाहण्यासाठी आणि सरपंचाला मिळणारा पगार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

मित्रांनो महाराष्ट्रातील सरपंच आणि संघटना लोकप्रतिम यांनी वेळोवेळी काही मागणी केली होती. ती म्हणजे महागाई झाल्याप्रमाणे त्यांना पगार वाढीसाठी सुद्धा त्यांनी मागणी केली होती की सरपंच आणि उपसरपंच पगार वाढवण्यात यावेत शासनाकडून एक शासन निर्णय देखील करण्यात आलेला आहे त्यामध्ये संबंधित सरपंचाचे आणि सरपंचाचे पगार वाढ करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हा निर्णय ग्रामपंचायतच्या लोकसंख्येचा नुसार ठरवण्यात येतो सरपंचांना दर महिन्याला किती पगार मिळतो..? उपसरपंचाला दरम्यानला किती पगार मिळतो..? याची सर्व माहिती या शासन निर्णयामध्ये आहे आणि या शासन निर्णय ट्विटर वरती सुद्धा जाहीर झालेला आहे तर तुम्हाला एक गोष्ट ही जाणून घ्यायची आहे की सरपंच आणि सरपंचाला किती पगार आहे तर त्यासाठी खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा Upsarpanch Salary News Today.

Sarpanch Salary Government GR मित्रांनो तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 27 हजार 854 इतके सरपंच आहेत आणि तेवढ्याच उपसरपंच सुद्धा आहेत. म्हणजे जवळपास 55 हजार पेक्षा जास्त किंवा 55 हजाराच्या आसपास सरपंच आणि उपसरपंच आहेत आणि हा त्यांना लाभ आता सुरू होणार आहे. तर सरपंच आणि सरपंचाची पगार वाढलेली आहे याबाबत सुद्धा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. हा पूर्ण चार्ट पाहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली भरती क्लिक करावे लागेल. आणि पहा उपसरपंच सरपंच यांना नेमका पगार मिळतो तरी किती हे सर्व गावाच्या समोर आज यायलाच पाहिजे म्हणून नक्की पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सरपंच आणि सरपंच यांना पगार मिळतो “Sarpanch Salary News” तरी किती…?

सरपंच -उपसरपंच यांच्या पगारामध्ये मोठी वाढ | Sarpanch Salary hike news

सरपंच आणि उपसरपंच यांना किती मिळतो पगार.?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *