पामतेलाचे दर वाढल्यामुळे सोयाबीन दरात येणार का तेजी पहा आजचे भाव Leave a Comment / By admin / February 2, 2022 या वर्षीचा हंगाम हा सोयाबीन soyabean rate today आणि कापूस या दोन पिकांच्या बाजारातील चढ-उतारासाठी नेहमी चर्चेत राहिला. सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव 10 हजार 500 पर्यंत पोहोचला होता. मात्र त्यानंतर थोड्याच कालावधीत सोयाबीनचे soyabean rate today दर 5000 रुपयांपर्यंत खाली घसरले होते. त्यानंतर झालेली शेतकऱ्यांची आंदोलने, मोर्चे आणि त्यानंतर लगेच सोयाबीनच्या soyabean rate today बाजारभावात काही काळासाठी आलेली तेजी 👉पहा सर्वे जिल्ह्याचे सोयाबीन बाजार भाव 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈 मात्र त्यानंतर लगेच सरकारने सोयाबीनवर soyabean rate today लावलेली स्टॉक लिमिट, त्यापाठोपाठ वायदे बाजारावर बंदी यामुळे सोयाबीनच्या soyabean rate today बाजारभावात पुन्हा घसरण झाली. आता मात्र जवळपास एक महिन्यापासून सोयाबीनचे soyabean rate today दर सहा हजार रुपयांवर स्थिर आहेत. परंतु परिस्थिती पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुकूल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये 2021 प्रमाणेच या वर्षीदेखील सोयाबीनचा soyabean rate today पुरवठा कमी होईल, असे संकेत मिळत आहेत. इंडोनेशिया सरकारने आपल्या निर्यात विषयक धोरणांमध्ये मोठा बदल केला आहे. इंडोनेशिया हा जगातील प्रथम क्रमांकाचा पामतेल उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. याचे कारण म्हणजे शेतकरी, व्यापारी आणि स्टॉकिस्ट या सर्वांनी आपल्याकडील माल रोखून धरला आहे. काहीजण मार्च-एप्रिलमध्ये मागील वर्षाप्रमाणे सोयाबीन soyabean rate today 8 ते 10 हजारापर्यंत जाईल, या वेळेची वाट पाहत आहेत. त्यातच इंडोनेशियामधील बदललेले सरकारचे धोरण, मलेशियामधील अतिवृष्टी, दक्षिण अमेरिकेमधील हवामान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कच्च्यातेलाच्या भडकलेल्या किमती. या सर्व कारणांमुळे सोयाबीनच्या बाजारभावात तेजी राहिल, असाच अंदाज व्यक्त केल्या जात आहे. 👉पहा सर्वे जिल्ह्याचे सोयाबीन बाजार भाव 👈 👇👇👇👇 👉👉यावर क्लिक करा👈👈