बांधकाम कामगारांना या कामासाठी मिळणार ५१००० रुपये

construction worker

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार construction worker कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत कामगारांना नवीन तीन योजना मंजूर केल्या आहेत असे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.तर आपण पाहूया कि कुठल्या त्या योजना आहेत.

👉या योजनेत नोंदणी करण्यासाठी👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार construction worker कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांकरिता तीन नव्या योजना राबविण्यात येणार आहेत. बांधकाम कामगाराच्या construction worker एका मुलीच्या विवाहाकरिता ५१ हजार रुपये, कामगाराच्या अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यूनंतर त्याचे शव मूळ गावी पाठविण्यासाठी वाहतुकीचा खर्च आणि बांधकाम कामगाराचा अपघात होऊन हात किंवा पाय निकामी झाल्यास कृत्रिम हात किंवा पाय बसविण्यासाठी अर्थसाह्य देण्याची योजना कल्याणकारी मंडळाने आणल्याचे कामगारमंत्री construction worker हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांकरिता construction worker शैक्षणिक साहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसाह्याच्या एकूण २९ विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मंडळाने जुलै २०२० पासून ऑनलाइन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे.

दरम्यान, राज्यातील बांधकाम कामगारांना construction worker मंडळाच्या खाली दिलेल्या. संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

👉या योजनेत नोंदणी करण्यासाठी👈
 👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *