आजचे सोयाबीनचे महाराष्ट्र,मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील दर
पुणे:- महाराष्ट्रात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर आवक येत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी दर पाडलेले आहेत. शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडलेला आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जे काय पीक हाती लागले आहे त्याला देखील बाजारामध्ये भाव भेटत नाही. हे हि वाचा :-या वर्षी दिपावळी मध्ये पडणार पाऊस- पंजाब डक सोयाबीनला महाराष्ट्र पेक्षा मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये…