Headlines

PM Kisan KYC list 2023: पी एम किसान 14वा हप्ता ई केवायसी यादी जाहीर,येथे पहा यादी मध्ये नाव

PM Kisan KYC list 2023

: पी एम किसान 14वा हप्ता ई केवायसी यादी जाहीर

PM Kisan KYC list 2023:सरकार तर्फे शेतकऱ्यांसाठी अनेक फायदेशीर योजना राबविल्या जात आहेत, त्यापैकी पीएम किसान योजना (PM Kisan Yojna) ही अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेची खास बाब म्हणजे या योजनेअंतर्गत मिळणारी पीएम किसान सन्मान निधीची (PM Kisan Samman Nidhi) रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. अशा प्रकारे या योजनेत शेतकऱ्यांना थेट पैसे दिले जातात.

पी एम किसान 14वा हप्ता ई केवायसी यादी जाहीर

येथे पहा यादी मध्ये नाव

केंद्रीय  कृषिमंत्री यांनी दिली माहिती.

यात मध्यस्थांची भूमिका नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 13 हप्ते मिळाले असून आता शेतकरी या योजनेचा 14 वा हप्ता येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यावेळी सरकार लवकरच या योजनेचा 14 वा हप्ता जारी करू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामागचे कारण म्हणजे यावेळी गारपीट आणि पावसामुळे अनेक राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याआधीच सरकार या योजनेचा हप्ता जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते. मात्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.PM Kisan KYC list 2023

pm kisan 14th installment date मित्रांनो शेती क्षेत्राला चांगल्या प्रकारे चालना मिळावी आणि शेतकरी बांधवांना सुद्धा आर्थिक परिस्थिती त्यांची चांगल्या प्रकारे सुधारावी या योजनेमागील सरकारचा हाच एक महत्त्वपूर्ण हेतू बनून बसलेला आहे. मित्रांनो शासना अंतर्गत देशातील शेतकरी मित्रांसाठी पंतप्रधान किसान सन्माननीय योजना बऱ्याच दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे हे तर आपण सर्वांना माहितीच आहे. आणि मित्रांनो या योजनेच्या मदतीने आपल्या देशातील अल्पभूधारक शेतकरी बांधवांसाठी केंद्र सरकार मार्फत वर्षाला सहा हजार रुपये असे दोन दोन हजार रुपये टप्प्या मार्फत दिले जातात. PM Kisan KYC list 2023 Online

Maharashtra Saur Krushi Vahini Yojana:सौर प्रकल्पासाठी जमीन भाड्याने द्या आणि हेक्टरी 1 लाख 25 हजार वार्षिक मिळवा; असा करावा लागणार अर्ज 

या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 6 हजार रुपये देते. याशिवाय या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड सरकारकडून आवश्यक करण्यात येत आहे.PM Kisan KYC list 2023

शेतकर्‍यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हाही यामागचा उद्देश आहे. 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला. परंतु आतापासून तुम्हाला पुढील हप्ता मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने चेक करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *