तलाठी भरती परीक्षा निकाल-गुणवत्ता यादी 2023-24

Talathi Bharti Result

Talathi Bharti Result 2023-24 : राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठीपदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका जारी करण्यात आली आहेत. येत्या रविवारपर्यंत

 

तलाठी भरती परीक्षा निकाल

.

गुणवत्ता यादी 2023-24

त्यावर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी डिसेंबरपर्यंत जाहीर करण्यात येईल.

 

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेचा निकाल डिसेंबरमध्ये जाहीर करून नव्या वर्षात प्रजासत्ताक दिनी नवनियुक्त तलाठयांना नियुक्तिपत्रे देण्याचा भूमी अभिलेख

विभागाचा मानस आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली, त्यांना उत्तरतालिका पाहून त्यावर

हरकती घेण्यास दिलेली मुदत ८ ऑक्टोबरला संपली. प्राप्त हरकतींची तपासणी करून योग्य हरकतींना ३ नोव्हेंबरपर्यंत उत्तर दिले जाणार आहे.

 

Talathi Bharti Result 2023-24 राज्यात ४ हजार ४६६ तलाठी पदांसाठी तब्बल ८ लाख ५६ हजार जणांनी परीक्षा दिली होती. ही परीक्षा ५७ टप्प्यांत घेण्यात आली. त्यानंतर प्रत्येक टप्यात

घेण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची नमुना उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. आठवड्याभरात हरकतीचे संकलन करून ३१ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पुन्हा

अंतिम करण्यात येऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र, अंतिम गुणवत्ता यादी डिसेंबरपर्यंत

जाहीर करण्यात येईल. त्यामुळे नियुक्तीपत्र जानेवारी महिन्यात भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागाच्या सूत्रांनी दिली.Talathi Bharti Result 2023-24

हाराष्ट्र राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा:

वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर ‘परिणाम’ किंवा ‘परीक्षा निकाल’ विभाग पहा आणि त्यावर क्लिक करा.

‘रिझल्ट’ विभागात, ‘महाराष्ट्र तलाठी निकाल २०२३’ लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.

तुम्हाला तुमची परीक्षा क्रेडेंशियल एंटर करण्यास सांगितले जाईल, जसे की तुमचा रोल नंबर किंवा नोंदणी क्रमांक. कृपया ही माहिती अचूक द्या.

तुमची परीक्षा क्रेडेंशियल्स एंटर केल्यानंतर, डेटावर प्रक्रिया करण्यासाठी सिस्टमची प्रतीक्षा करा आणि तुमचे निकाल आणि एकूण निकाल प्रदर्शित करा.

एकदा तुमचे परिणाम प्रदर्शित झाल्यानंतर, तुमच्याकडे ते मुद्रित करण्याचा, स्क्रीनशॉट घेण्याचा किंवा तुमच्या रेकॉर्डसाठी निकाल डाउनलोड करण्याचा पर्याय

आहे.

 

हेही वाचा:-तुमची एसटी बस आता कुठे आहे ? हे पहा तुमच्या मोबाइल वर तेही फक्त 2 मिनिटात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *