Zero Balance Account:पैशासाठी कोणाकडे हात पसरु नका, खात्यात झिरो बॅलन्स असतानाही बँक देते 10000 रुपये; जाणून घ्या प्रक्रिया
Zero Balance Account: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुरु केलेल्या जन धन योजनेने (jandhan scheme) दुर्गम ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना बँकिंग सेवांशी जोडण्यात मदत केली होती. झिरो बॅलन्सवर चालणाऱ्या या खात्यामुळे कोट्यवधी लोकांना बचत खाते, विमा आणि पेन्शन यासारखे फायदे सहज मिळण्यास मदत झाली. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) ची उद्दिष्टे पूर्ण करण्यात या योजनेने…