Crop Insurance old list:400 कोटी विम्याची यादी आली…तात्काळ नाव चेक करा..!! ,यांना मिळाले पैसे

Crop Insurance old list

Crop Insurance old list 400 कोटी विम्याची यादी आली…तात्काळ नाव चेक करा..!! ,यांना मिळाले पैसे

Crop Insurance old list मागील हंगामात कंपनीने केवळ 17 हजार शेतकऱ्यांना साडे तेरा कोटी नुकसान भरपाई वाटप केली म्हणजे होती एका अर्थाने 785 कोटी रुपयांची रक्कम शिल्लक आहे. 20 टक्के म्हणजे 160 कोटीची रक्कम कंपनीला खर्चापोटी दिली तरी 639 कोटी शिल्लक राहणार आहे.

ही रक्कम एका अर्थाने शासनाकडे जमा होणार आहे. या रकमेतून ज्या शेतकन्यांनी मागील वर्षी विमा भरला होता त्यांना सरसकट मदत दिली जाणार आहे. असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात येत आहे…!

400 कोटी चा पिक विमा मंजूर

या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात

आपले नाव चेक करा.

 

पीक विम्यासाठी बीड पॅटर्न crop insurance राज्यभरात चर्चा झाली असतानाच आता या संदर्भातील विविध पत्राच्या आधारे विमा कंपनीला मागणी हंगामात झालेल्या सर्वच विमाधारक शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी चा प्रस्ताव प्रशासनाने तयार केले हा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे त्यामुळे मागील वर्षी पीक विमा भरलेल्या प्रत्येक शेतकयाला हेक्टरी 10 हजार रुपये मदत मिळणार.Crop Insurance old list

crop insurance new list: “या” शेतकऱ्याच्या बँक खात्यात हेक्टरी 25 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात; येथे पहा पात्र शेतकऱ्याची यादी मोबाईलवर

बीड जिल्ह्यातमागील वर्षी २०२०-२०२१ तब्बल 17 लाख 91 हजार शेतकयांनी पीक विमा भरला होता यापोटी शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हिस्सा मिळून 798 कोटी पिक विमा कंपनीला भरला होता…!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *