ग्रामपंचायत अंतर्गत MREGS ची कामे पहा घरबसल्या मोबाईलवर

mregs

नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉग च्या माध्यमातून वेग वेगळी माहिती पाहत असतो. तसेच माहितीपैकी महत्त्वाची माहिती म्हणजे आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत एमआरजीएस योजने (government schemes) मध्ये आपल्या गावांमध्ये कोणाला लाभ दिला आहे किंवा कुठले सार्वजनिक काम चालू आहे याची माहिती घेणार आहोत. सदरची माहिती (government schemes) घरबसल्या मोबाईल वर पाहू शकतात.

👉ग्रामपंचायत अंतर्गत MREGS ची कामे पाहण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

प्रथम तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. सदरच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही nrega ya वेबसाईट वर येणार. यानंतर या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. हे ऑप्शन पैकी ग्रामपंचायत (government schemes) या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.

mregs
mregs

त्यानंतर तुमच्यासमोर तीन (government schemes) ऑप्शन ओपन होतील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यापैकी ग्रामपंचायत हे ऑप्शन निवडायचे आहे.

यानंतर तुमच्या समोर एकूण चार ऑप्शन येतील. यापैकी दोन नंबरचे (government schemes) ऑप्शन generated report या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. या report वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. यानंतर तुम्हाला financial year निवडायचे आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर (government schemes) तुमचा तालुका किंवा block निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायाची आहे.

mregs
mregs

 

त्यानंतर कोणत्या सोमवार एकूण (government schemes) सहा option open होतील. यापैकी R5 हे ऑप्शन मधील list of work या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला कामाचा वर्ग निवडायचा आहे. यामध्ये तुम्ही ALL या ऑप्शनला क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला work stataus ऑप्शन मधील ALL या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कुठल्या वर्षाची माहिती हवी आहे ते वर्ष निवडा.

तुमच्यासमोर तुमच्या ग्रामपंचायतीअंतर्गत (government schemes) तुम्ही निवडलेल्या वर्षांमध्ये चालू कामे, मंजूर झालेली कामे, नवीन कामे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी बघण्यास मिळेल.(government schemes)

👉ग्रामपंचायत अंतर्गत MREGS ची कामे पाहण्यसाठी 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *