Animal husbandry subsidy :- घरात गाय, म्हैस असेल तर 31 जानेवारी पर्यंत अर्ज करून 1 लाखांपर्यंत सबसिडी मिळवा
Animal husbandry subsidy :- पशु किसान क्रेडिट कार्ड सरकारने 2024 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मासे, कोंबड्या, मेंढ्या, शेळी, गाय आणि म्हशी पालनासाठी कर्ज दिले जाते. ही किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी…