crop loan 2022 –’या’ जिल्ह्यात पिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

crop loan

मान्सूनचा (monsoon) पाऊस आल्यानंतर काही दिवसातच पेरणी सुरू होईल. त्यासाठी शेतकऱ्याने तयारी देखील आहे. सध्या शेतकरी शेतीची मशागत करत आहे. पण, याच काळात शेतकऱ्यांना पीककर्जाची गरज भासत असते. पीक कर्ज crop loan 2022 मिळविण्याची प्रक्रिया काही शेतकऱ्यांना फार अवघड वाटते.

👉या जिल्यात पिक कर्ज online आर्ज सुरु;online आर्ज करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

पीककर्ज देणाऱ्या बँका –

शेतकऱ्यांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज मिळत असते. त्यासाठी बँकेचा खातेदार असणे गरजेचे आहे. शेतकरी पीक कर्जासाठी crop loan 2022 संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर देखील ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण, त्यासाठी देखील काही कागदपत्रांची गरज असते.

पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रं –

रुपये १.६० लाखांपर्यंतच्या नवीन पीककर्जासाठी लागणारी कागदपत्रे –

  • 7/12 उतारा
  • 8 अ
  • नकाशा
  • आधार कार्ड प्रत
  • ३ फोटो
  • स्टॅम्प (कर्ज रकमेनुसार १०० रुपयांचे ३ किंवा ४ स्टॅम्प)

येणाऱ्या खरिप हंगामात शेतकऱ्यांना सुलभ रीतीने कर्ज मिळावीत, कर्ज crop loan 2022 वाटप होत असताना होणारी अनियमितता, होणार भ्रष्ट्राचार, पीक कर्ज ( Crop loan ) मिळविण्या करीता शेतकऱ्यांना मारावे लागणारे हेलपाटे, यामुळे शेतकऱ्यांचा वाया जाणारा वेळ, बँकेत होणारी गर्दी या सर्वावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल विभाग, अग्रणी बँक यांच्या समन्वयाने शेतकऱ्यांना ऑनलाईन पीक कर्ज ( Online crop loan 2022 ) उपलब्ध करून देण्याचे उदिष्ट विविध crop loan 2022 जिल्ह्याच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे.

👉या जिल्यात पिक कर्ज online आर्ज सुरु;online आर्ज करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

जिल्हयातील एकूण 857 बॅके शाखाद्वारे या प्रणालीची अंमलबजावणी केली जाणार असून, दिनांक 21 एप्रिल 2022 पासून हे अर्ज सुरू होणार असून २०२२ च्या खरिप पिक कर्जासाठी crop loan 2022 अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतक-यासाठी पिक कर्जाची नोंदणी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याकरिता, पिक कर्जासाठी प्राप्त होणा-या अर्जाचे प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी crop loan 2022 आंचल सूद गोयल यांच्या संकल्पनेतून जिल्हा अग्रणी बँक आणि राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र परभणी यांच्यामार्फत एक संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

ही प्रणाली http://parbhani.gov.in/croploan या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

👉या जिल्यात पिक कर्ज online आर्ज सुरु;online आर्ज करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *