कुठे वीज पडणार आता कळणार 15 मिनिटे अगोदर; महाराष्ट्र शासनाचे ॲप जाहीर, वापर करण्याचे आव्हान

thundar bolt

मान्सून कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडून thundar bolt शेतकरी तसेच इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतात. मानवी वृत्ती प्रमाणे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची पशुधनाची देखील हानी होत असते. प्रत्येक वर्षी मान्सून जवळ आल्यानंतर जून व जुलै महिन्यामध्ये वीज पडून जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. ही हानी होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने हे ॲप विकसित केले आहे.

👉ॲप (APP) Download करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

मानसून कालावधीमध्ये विशेषता जून व जुलै या महिन्यात वीज पडून thundar bolt जीवित हानी होत असते. वीज पडून जीवित हानी होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी सदरचे App तयार केले असून सदरच्या ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

सदर चे ॲप हे GPS location ने काम करीत असून वीज पडण्याच्या पंधरा मिनिट पूर्वी thundar bolt स्थिती दर्शविण्यात येते. आपल्या app मध्ये आपल्या सभोवताली वीज पडत असल्यास सदर चे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे तसेच सदर झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे शेतकऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

👉ॲप (APP) Download करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

महाराष्ट्र शासन तसेच पृथ्वी मंत्रालय भारत सरकार thundar bolt नवी दिल्ली यांनी विकसित केले आहे. सदरच्या ॲपमुळे शेतकर्याचे मृत्यू चे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. सदर चे ॲप डाऊनलोड करण्यासाठी पोस्ट मध्ये लिंक दिलेली असून या लिंक वरून तुम्ही हे ॲप डाऊनलोड करू शकता. ॲप डाऊनलोड केल्यानंतर सदरचे App मध्ये आपले लोकेशन विचारले जाईल तर लोकेशन on करावे म्हणजे सदरचे App काम करेल.

पाऊस सुरू झाल्यास अथवा विजांचा गडगडाट thundar bolt होत असल्यास सदरचे App सुरू ठेवावे त्यामुळे आपल्याला कुठे वीज पडू शकते याची माहिती मिळेल.

👉ॲप (APP) Download करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *