नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ; मंत्रिमंडळात निर्णय

Regular loan repayment

महाराष्ट्र शासनाने 30 जून 2018 गुरुजी थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज Regular loan repayment पूर्णपणे माफ करण्यात आले होते. व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. सदरचा विषय बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 22 जून 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन Debt forgiveness प्रोत्साहनपर लाभ देण्याचे निश्चित केले आहे.

👉फक्त या वर्षी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती Debt forgiveness योजना 2019 अंतर्गत पूर्णतः कर्ज Regular loan repayment परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेसाठी कालावधी हा 2017-18, 2018-19 तसेच 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात आला आहे.

2019 20 या वर्षातील घेतलेले व त्याचे पूर्ण परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची Regular loan repayment रक्कम पन्नास हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या Debt forgiveness मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकेकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50000 रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्चित करण्यात येईल.

👉फक्त या वर्षी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेल्या अल्पमुदत पीककर्ज विचारात घेण्यात येईल.

नियमित कर्जफेड Regular loan repayment करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देणे हा विषय मागील तीन वर्षांपासून चर्चेत होता परंतु त्याच्यावर कुठलाही प्रकारचा निर्णय झाला नव्हता. दिनांक 22 जून 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सदरच्या विषयावर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देणे Debt forgiveness बाबत ची कारवाई पूर्ण झाली आहे.

👉फक्त या वर्षी कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *