ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर; या तारखेला होणार मतदान

gram panchayat election

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी दिनांक 28 जून 2022 रोजी परिपत्रक काढून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम gram panchayat election program जाहीर केला आहे. सदरची निवडणुकी इतर मागासवर्गीय आरक्षणाशिवाय होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने कोकण वगळता इतर ठिकाणी च्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

👉ग्रामपंचायत निवडणूक दिनांक व तालुक्यातील किती ग्रा.पं.

निवडणूक होणार आहे पाहण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कोकण विभागामध्ये कुठल्याही प्रकारचे निवडणुका घेता येणार नाहीत त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात निवडणूक gram panchayat election program आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार माहे जानेवारी 2021 ते एप्रिल 2022 मध्ये मुदत संपलेल्या, माहे मे 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायती तसेच मागील निवडणूक संपूर्ण निवडणूक कार्यक्रम gram panchayat election program रद्द केलेल्या ग्रामपंचायती अशा एकूण नऊ हजार 732 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका करता निवडणूक होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्यानुसार या निवडणुकांसाठी नामनिर्देशाची प्रक्रिया संगणक प्रणाली द्वारे राबविण्यात यावी असे स्पष्ट सूचना देण्यात आले आहेत. सदर ग्रामपंचायत निवडणुकांसाठी gram panchayat election program फॉर्म भरण्याची तारीख की दिनांक 12/07/2022 पासून 19/07/ 2022 पर्यंत ठेवण्यात आले आहे.

सदर निवडणूक आयोगाचा पूर्ण कार्यक्रम व कुठल्या जिल्ह्यात आणि तालुक्यात किती ग्रामपंचायती gram panchayat election program निवडणूक होणार आहे हे पाहण्यासाठी पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👉ग्रामपंचायत निवडणूक दिनांक व तालुक्यातील किती ग्रा.पं.

निवडणूक होणार आहे पाहण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *