ativarst anudan:अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी आली, ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांना करावे लागणार हे काम

ativarst anudan:नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या बॉक्सच्या माध्यमातून विविध माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो तर अशीच माहिती म्हणजे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने जाहीर केलेल्या अतिवृष्टी अनुदान ज्या शेतकरी बांधवांना भेटले नाही अशा शेतकरी बांधवांची यादी जाहीर झाली असून या यादीमध्ये आपले नाव पाहून पुढील कारवाई करावी.ativarst anudan

अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी पाहण्यासाठी

यावर क्लिक करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शेतकरी यांना एनडीआरएफ अंतर्गत अतिवृष्टी अनुदाना मधून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते सदरच्या अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून.ativarst anudan

बहुतेक शेतकऱ्यांना सदरच्या अनुदान मिळालेले नाही. सदरच्या अनुदान प्रतिवर्षीप्रमाणे बँके मार्फत न वाटप करता शासनाने एक ऑनलाईन प्रणाली विकसित केले असून या प्रणाली द्वारे सदरच्या अनुदान वितरित केले जाणार आहे.

या प्रणाली मार्फत पहिल्या टप्प्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांची यादी शेतकऱ्याचा आधार कार्ड शेतकऱ्याचे पासबुक जमा करून ऑनलाईन करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव सदरच्या शेतकऱ्यांना रक्कम मिळालेली नाही. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांना सदरचे अतिवृष्टी अनुदान रक्कम जमा झालेली नाही.

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकऱ्यांना सदरच्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे का नाही पाहून जर त्यांचे नाव रिजेक्टेड यादी मध्ये असेल तर जी काही प्रोसेस करायचे आहे त्याची माहिती खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पहावी.

gharkul yojana maharstra:आपल्या गावची घरकुल यादी पहा आपल्या मोबाईलवर 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top