RBI suspended bank licence:महाराष्ट्रातील ‘या’ बँकेवर आरबीआयची मोठी कारवाई; परवाना रद्द, तुम्हीही खातेधारक आहात का?
RBI suspended bank licence:आरबीआयने कोल्हापूर येथील नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं एकच खळबळ उडाली आहे. इचलकरंजी येथील नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयने या बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळं सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. crop insurance list 2023:…