E- Shram Card : ई-श्रम कार्ड ही योजना सरकारने 2021 मध्ये सुरु केली होती. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
👉या तारखेपर्यंत कार्डधारकांना हप्त्याचा लाभ मिळणार👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
E- Shram Card : देशात दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणारा मोठा वर्ग आहे. या वर्गात अनेकदा असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. कोरोना (Corona Pandemic) महामारीमध्ये या वर्गाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि त्यांना त्यांच्या घरी जावे लागले. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने (Central Government) असंघटित क्षेत्रात (Unorganised Sector) काम करणाऱ्या मजुरांसाठी अतिशय खास योजना आणली आहे. ई-श्रम कार्ड योजना (E-Shram Card Yojana) असे या योजनेचे नाव आहे.
ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यास हे लाभ मिळतात :
दरमहा आर्थिक मदत मिळते.
दोन लाखांपर्यंत, विमा संरक्षण मिळते
घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळेल.
ई-श्रम कार्ड नोंदणी 2022 चे प्रमुख फायदे:-
1) तुम्हाला भारत सरकारच्या महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल.
2) ई-श्रम कार्डधारकास २ लाख रुपयांचा अपघात विमा मिळेल.
3)कामगारांसाठी सरकारने आणलेल्या कोणत्याही सुविधेचा थेट फायदा होईल.
4)भविष्यात पेन्शन सुविधा उपलब्ध होऊ शकते.
5)आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदत मिळेल.
6)गर्भवती महिलांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी योग्य सुविधा दिल्या जातील.
7)घरबांधणीसाठी मदत म्हणून निधी दिला जाईल.
8)मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल.
9)केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनांचा थेट लाभ मिळणार आहे