पी एम किसान योजनेचा 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर…! पण हे काम करणे अत्यंत गरजेचे pm Kisan Yojana 16 installment
पी एम किसान योजनेचा 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर…! पण हे काम करणे अत्यंत गरजेचे | pm Kisan Yojana 16 installment pm Kisan Yojana 16 installment जय शिवराय मित्रांनो दिवाळीनंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आनंददायी भेट दिली ती म्हणजे दिवाळी संपल्यानंतर पंतप्रधान किसान सन्माननीय योजनेचे पंधरावा आठवडा तातडीने शेतकऱ्याच्या खात्यात जमा केला. 15 नंबर रोजी पंतप्रधान…