ssc hsc result date:महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी, 12वी निकालाबाबत आताची सर्वात मोठी अपडेट: !”या” दिवशी लागणार निकाल
ssc hsc result date : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पार पडल्या आहेत. या दोन्ही बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना चाहूल लागली आहे ती निकालाची. ssc hsc result update 10वी, 12वी निकालाबाबत आताची सर्वात मोठी अपडेट ! “या” दिवशी लागणार निकाल ssc hsc result date:यावर्षी मात्र परीक्षा झाल्यानंतर…