नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ; मंत्रिमंडळात निर्णय
महाराष्ट्र शासनाने 30 जून 2018 गुरुजी थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज Regular loan repayment पूर्णपणे माफ करण्यात आले होते. व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. सदरचा विषय बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित होता. या संदर्भात महाराष्ट्र शासनाने 22 जून 2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन Debt forgiveness प्रोत्साहनपर लाभ…