Maharashtra state board exam : दहावी- बारावीच्या परीक्षा होणार रद्द! महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा थेट इशारा
Maharashtra state board exam : दहावी- बारावीच्या परीक्षा होणार रद्द! महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा थेट इशारा Maharashtra state board exams news : 10वी आणि 12वीच्या परीक्षा maharashtra state board exams अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असून या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शालेय शिक्षण क्षेत्रातील न सुटलेल्या मागण्यांमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळाने…